मंगळवार, २२ मे, २०१२

'संजय सोनवणी' यांचा 'ढोर समाजा'वर माहितीपूर्ण लेख

'संजय सोनवणी' यांचा अल्प परिचय :
मराठीतील आधुनिक काळातील महत्वाचे साहित्यिक. तत्वज्ञ, कवि आणि संशोधक. त्यांनी मानवी जीवनाच्या असंख्य पैलुंना विविध साहित्यप्रकारांद्वारे हात घालत जी साहित्य रचना केली आहे तिला भारतीय साहित्यात तोड नाही. वर्तमानातील सामाजिक प्रश्नांवर सडेतोड भुमिका घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. (अधिक वाचा)

संजय सोनवणी हे जून 2010 पासून 'संजय सोनवणी (Sanjay Sonawani)' हा ब्लॉग नियमित लिहितात. यांच्या ब्लॉगवर 10 एप्रिल 2012 रोजी  'ढोर समाजा'वर अतिशय माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. तो समाजातील प्रत्येकाने वाचला पाहिजे असे मला वाटते. त्या लेखाची  लिंक खाली दिली आहे :

'ज्यांच्यशिवाय चालणेही अशक्य झाले असते...ढोर समाजाचा इतिहास'

दु:खाची गोष्ट म्हणजे 'सोनवणी' यांच्या इतर लेखांना वाचकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असताना या लेखाला मात्र माझी सोडलीतर अन्य कोणाचीही कॉमेंट नाही. हा  ब्लॉग वाचणाऱ्या सर्व समाज बांधवांना वरील ब्लॉगवर आपला सहभाग नोंदवावा ही विनंती करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा