कै. ताय्यप्पा हरी सोनवणे हे स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेचे खासदार होत. त्यांचा जीवन परिचय खालील प्रमाणे आहे.
१) कक्कया समाजाचे पहिले वकील व खासदार.
१) कक्कया समाजाचे पहिले वकील व खासदार.
२) जन्म १० सप्टेंबर १९१० रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील नाझरे या गावी अत्यंत गरीब परिस्थितीत झाला.
३) लहानपणीच इंग्रजी, फ्रेंच शिकून व रात्रशाळेत शिकून मॅट्रिक झाले.
४) अर्थशास्त्र व राज्यशास्त्र घेऊन बी. ए. व नंतर नोकरी करत असताना वकील झाले.
५) मुंबईत वकिली शिकत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कडून कायद्याच्या अभ्यासाचे मार्गदर्शन.
६) मुंबई महापालीकेमध्ये अधिकारी व नंतर धारावी मतदार संघातून महापालिकेचे सदस्य झाले.
६) मुंबई महापालीकेमध्ये अधिकारी व नंतर धारावी मतदार संघातून महापालिकेचे सदस्य झाले.
७) सोलापूरला १९३६ साली झालेली कक्कया सामाज्याची पहिली परिषद त्यांनी भरविली.
८) कक्कया समाज्याची जनगणना करण्याचे काम त्यांनी हाती घेतले होते.
९) २६ जानेवारी १९५० रोजी अस्थित्वात आलेल्या पहिल्या हंगामी लोकसभेत खासदार.
१०) १९५७ साली सोलापूर व १९६२ साली पंढरपूर मतदारसंघातून निवडून येवून ते सलग १७ वर्षे खासदार राहिले.
११) सन १९६३ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या (युनो) २३ व्या आमसभेत त्यांनी भारताच्या वतीने तिसरे भाषण केले.
१२) ते दिल्ली महापालिकेचे जन्मदातेही आहेत.
१३) लोकसभेत अनेकवेळा सभापती व उपसभापती यांच्या गैरहजेरीत हंगामी सभापतीपद म्हणून काम पाहिले.
Thank you for sharing this information Motisagar... and i am feeling proud because you are telling about my Grand Father...
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाProud of you
उत्तर द्याहटवा