मंगळवार, २४ जुलै, २०१२

योजना आपल्या दारी

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. 

गरीब विद्यर्थ्यांसाठी पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती. 

गरीब मुलींसाठी 3 महिन्यांचा मोफत 'डिप्लोमा ट्रॅव्हल व टुरिझम' अभ्यासक्रम. 

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आणि स्त्रियांसाठी IDEMI तर्फे होणारा अभ्यासक्रम सवलतीमध्ये.

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती.

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.

राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती.

४ टिप्पण्या:

  1. नमस्कार जय कक्क्या
    या सर्व योजना आपल्या प्रत्येक समाज बांधवाकडे पोहचली पाहिजे या साठी आपल्या प्रत्येक कार्यक्रमात योजनांची माहिती दिली गेली पाहिजे ऑनलाइन फॉर्म भरवुन घेतले पाहिजे प्रत्येक गाव प्रत्येक शहर समाजासाठी प्रशिक्षण केंद्र उपलब्ध केले पाहिजे
    आपण सर्वांनी हे समाज कार्य आपआपल्या पातळीवर केले तर सर्वाचा विकास होईल असं मला वाटते

    उत्तर द्याहटवा
  2. नमस्कार जय कक्क्या

  3. नमस्कार जय कक्क्या