मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१२

श्री. विलास नामदेवराव व्हटकर यांचे समाजबांधवांना आवाहन

विधायक कार्यासाठी कक्कय्या / ढोर समाजाच्या जनगणनेचे व ई-मेल पत्ते गोळा करण्याचे काम श्री. विलास नामदेवराव व्हटकर, मुंबई (मोबाईल नं. ०९८६९३८८३०३), यांनी हाती घेतले आहे. नोव्हेंबर १७, २०१२ पर्यंत त्यांच्याकडे बरयाच लोकांचे जनगणनेचे फॉर्म व ७६५ लोकांचे ई-मेल पत्ते गोळा झाले आहेत. श्री. व्हटकर यांच्या कडून सर्व समाजबांधवाना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी कक्कय्या / ढोर समाजाच्या जनगणनेसाठी व ई-मेल पत्त्यासाठी श्री. व्हटकर यांना पुढील पत्त्यावर संपर्क साधावा.
 
पत्ताः
श्री. विलास नामदेवराव व्हटकर,
चारकोप सरगम सह. गृह. संस्था मर्यादित,
फ्लॅट नं. १०३, प्लॉट नं. ४, सेक्टर – १,
चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई – ४०००६७,
भ्रमणध्वनी क्र. – ९८६९३८८३०३,
निवास दूरध्वनी क्र. – (०२२) २९६७८०५५,
ब्लॉग(Blog) – http://vilasvhatkar.blogspot.com,
ई-मेल पत्ता – vilassocialwork@gmail.com
 

२ टिप्पण्या:

  1. हार्दिक अभिनंदन.. आपल्या लेखनाने प्रभावित होऊन आम्ही आपल्या ब्लॉगचा समावेश मराठी वेब विश्व वर केला आहे.
    अधिक माहितीसाठी भेट द्या.

    www.Facebook.com/MarathiWvishv
    www.MWvishv.Tk
    www.Twitter.com/MarathiWvishv


    धन्यवाद..!!
    मराठी वेब विश्व - मराठीतील सर्व संकेतस्थळे एकाच छताखाली..
    आम्ही मराठीतील प्रत्येक संकेतस्थळावरील हालचाल समस्त वाचकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.


    टिपंणी प्रकाशित केल्याबद्दल आभारी आहोत..!!

    उत्तर द्याहटवा
  2. नमस्कार,

    मी भारती खरटमल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे प्रकल्प अधिकरी म्हणून कार्यरत आहे.

    आमच्या संस्थेमार्फत "ढोर" जातीचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सर्व्हेक्षण पुर्ण महाराष्ट्रात केले जाणार आहे.

    सदर सर्व्हेक्षणासाठी विविध ठिकाणाहून माहिती मी संकलित करत आहे.

    "ढोर" जातीच्या बद्द्ल आपल्याकडे काही साहित्य, संशोधन अहवाल, पुस्तके, वगैरे माहिती उपलब्ध असल्यास

    कृपया आपण मला संशोधनासाठी उपलब्ध करुन द्यावी. कारण "ढोर" जातीच्या बद्द्ल महाराष्ट्रातील हा पहिला सर्व्हे

    खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे, ज्यावरुन शासनाला नविन धोरण बणविण्यासाठी उपयोग होईल.

    तुमच्या सर्वाच्या माहीतीसाठी आपल्या लोकसंख्येची प्रत पाठवत आहे.

    सर्व समाज बांधवांकडून मदतीची अपेक्षा आहे. कृपया मला खालील ई-मेल व फोन वर संपर्क साधून सहकार्य

    करावे.

    भारती खरटमल,
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,
    पुणे
    bharati.care83@gmail.com

    उत्तर द्याहटवा