गेल्या ३ महिन्यात कार्यबाहुल्यामुळे जास्त लिखाण होऊ शकले नाही. या दरम्यान लातूर आणि नाशिक मंडळांचे कार्यक्रम, 'लिडकॉम' (LIDCOM) संस्थेची माहिती आणि संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती, तसेच संजय सोनवणी यांचा ढोर समाजाबद्दल माहितीपूर्ण लेख ई. ब्लॉग टाकण्यात आले. तरीही वाचकसंख्या टिकून राहिली यातच ब्लॉगचे यश सामावले आहे.
सांख्यिकी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
सांख्यिकी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
बुधवार, १३ जून, २०१२
सोमवार, ५ मार्च, २०१२
दिनोदिन बढता जाये कारोबार - २
गेला 'दिनोदिन बढता जाये कारोबार' ब्लॉग लिहून ३ महिने झाले. या ३ महिन्यात बरेच बदल घडले. यादरम्यान श्री. रमाकांत नारायणे यांनी पाठवलेल्या 'कक्कय्या समाज परिचय' ला ब्लॉगवर टप्या-टप्प्याने प्रसिद्धी देण्यात आली. तसेच विविध ठिकाणी होणाऱ्या वधू-वर मेळाव्यांच्या तारखा मंडळांच्या संपर्क क्रमांकासह ब्लॉगवर देण्यात आले. सर्वच ब्लॉगला समाजबांधवांचा भरभरून प्रतिसाद लाभला. या ३ महिन्यात २७२५ वाचकांनी ब्लॉगला भेटी दिल्या. म्हणजे रोज सरासरी ३० लोक हा ब्लॉग वाचत आहेत. तसेच या ब्लॉगची सदस्य संख्या
शुक्रवार, २ डिसेंबर, २०११
दिनोदिन बढता जाये कारोबार
समाजाचे इंटरनेटवरील अस्तित्व, समाजाप्रती भावना व्यक्त करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नवीन काहीतरी शिकण्याची ओढ या मिश्रणातून या ब्लॉगची निर्मिती झाली. हा ब्लॉग सुरु होयीपर्यंत गुगलच्या मराठी शोध यंत्रावर (search engine) वर ढोर आणि ढोर समाज (मराठीत) टाईप होत नव्हते. या ब्लॉगच्या वाढणाऱ्या लोकप्रियतेबरोबर ते शब्द गुगलवर येऊ लागले. (गुगलच्या मराठी शोध यंत्रावर जाऊन संगणकाच्या कळयंत्रावर dhor किंवा dhor samaj असे इंग्रजीत टाकल्यास त्याचे मराठीत आपोआप रुपांतर होते). तरीही अजून 'कक्कय्या' हा शब्द अजूनही गुगल शोध यंत्रावर येत नाही. कारण त्याचा आंतर्जालातील संदर्भ आणि या शब्दाचा शोध घेणारे वाचक नाहीच्या बरोबर आहेत. येणाऱ्या काळात तीही कमी भासणार नाही याची खात्री वाटते. कारण हा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)