आपल्या समाजात अनेक मान्यवर व्यक्ती होऊन गेल्या व आहेत त्या पैकी एक श्री.
नामदेव व्हटकर हे होत. नामदेव व्हटकर हे माजी आमदार होते. ते लेखक व कलावंत ही होते. त्यांनी अनेक
पुस्तके लिहिली त्यातील काही विद्यापीठातील अभ्यासक्रमातही लावली
गेली. त्यांची अनेक पुस्तके गाजली आहेत. त्यांच्या पुस्तकांची यादी खाली दिलेली आहे:
०१) भारतातील जातीभेद आणि त्यावर उपाय
०२) तमाशा
०३) डाग
०४) आहेर
०५) सौभाग्यवती भव
०६) नभोवाणीचें लेखन तंत्र
०३) डाग
०४) आहेर
०५) सौभाग्यवती भव
०६) नभोवाणीचें लेखन तंत्र
०७) वाट चुकली
०८) आईशिवाय जलमला
०८) आईशिवाय जलमला
०९) झोपाळा
१०) आभिनय : शास्त्र आणि तंत्र
११) चित्रपट रसग्रहण अर्थात सिनेमा कसा पहावा
१२) मराठीचे लोकनाट्य `तमाशा' कला आणि साहीत्य
१३) कथा माझ्या जन्माची (आत्मचरित्र)
१४) मला नट व्हायच आहे
१५) बौध्द धर्मदीप
१६) जगज्जेता
१७) भावफुलोर
१८) दाशराज युध्द
१९) सन्मार्गाने पैसा मिळवण्याची कला
२०) अपराधी
२१) रुपक कथा
२२) सोळा शिणगार
२३) यशवंतराव चव्हाण
त्यांनी 'आहेर' नावाचा चित्रपट १९५७ साली दिग्दर्शित केला होता. त्यात सुलोचनाबाई नटी होत्या. त्यातील एक गाणे खाली देले आहे. ते लता मंगेशकरांनी गायले आहे. ते ऐकायचे असल्यास खालील ओळींवर क्लिक करा.
१६) जगज्जेता
१७) भावफुलोर
१८) दाशराज युध्द
१९) सन्मार्गाने पैसा मिळवण्याची कला
२०) अपराधी
२१) रुपक कथा
२२) सोळा शिणगार
२३) यशवंतराव चव्हाण
त्यांनी 'आहेर' नावाचा चित्रपट १९५७ साली दिग्दर्शित केला होता. त्यात सुलोचनाबाई नटी होत्या. त्यातील एक गाणे खाली देले आहे. ते लता मंगेशकरांनी गायले आहे. ते ऐकायचे असल्यास खालील ओळींवर क्लिक करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा