प्रा. भगवान इंगळे हे कक्कय्या समाजातील लेखक आहेत. त्यांनी 'ढोर' व 'भिडू' अशी दोन पुस्तके लिहिली आहेत. ही दोन्ही पुस्तके ग्रंथाली प्रकाशनाने प्रसिद्ध केलीली आहेत. त्यांच्या धर्मपत्नी सौ. आशा ह्याही प्राध्यापक आहेत व कन्या नीलम ह्या कॅप्टन आहेत. त्यांच्या पुस्तकांचा परिचय खाली करून दिला आहे.
१) 'ढोर' - आधुनिक सुखसोयींमुळे ढोर समाजाचा धंदा पूर्ण बसला व ढोर समाज उद्ध्वस्त झाला. याच ढोर समाजातील एक गट शिकला आणि स्थिर झाला. अशाच एका तरुणाची ही प्रातिनिधिक कहाणी.
२) 'भिडू' - आयुष्याच्या विविध टप्यांवर मला जे मित्र भेटले, त्यांच्या जीवनातील

भयाण वास्तवामुळे अस्वस्थ झालो. काही वेळा प्रभावित झालो. अशा भिडूंची ही जीवनकहाणी ! असेच काही भिडू प्रतिकूल परिस्थितीशी निकरानं झुंजून मार्ग काढत असले, तरी त्यांच्या अंतर्मनातदेखील खोल व्यथा-वेदना आहेत. ही इरसाल मंडळी पूर्वी कशी होती ? आज कुठे आहेत ? त्यांच्या भल्या-बुऱ्या अवस्थेला जबाबदार असणाऱ्या व्यवस्थेचा शोध घेण्याचा हा प्रांजळ प्रयत्न.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा