सोमवार, १९ डिसेंबर, २०११

कक्कय्या समाज परिचय - ६ : डॉ. श्री. जयवंत नामदेव व्हटकर

डॉ. श्री. जयवंत नामदेव व्हटकर हे स्वर्गीय आमदार व नामवंत लेखक नामदेव व्हटकर यांचे द्वितीय पुत्र होत व हेही लेखक आहेत. डॉ. श्री. जयवंत व्हटकर यांनी लिहिलेली पुस्तके:
०१) जटायू (शासकीय व निमशासकीय कार्यालयातून नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या जीवनावरील काल्पनिक पण रूपकात्मक कादंबरी)
०२) बांडगुळ (कादंबरी)
०३) भौत्याळा (कादंबरी)
०४) माणूस (कादंबरी)
०५) नराधम (कादंबरी)
०६) गोमेय (कादंबरी)
०७) धुम्मस
०८) सैतानी जाग
०९) महावीर
१०) पराभूत जेता
११) हिसका
१२) कलियुगाची अखेर
१३) प्रारब्ध
१४) महाराज
१५) गुन्हेगारा इथे ना थारा
१६) दलित साहित्याची संकल्पना
१७) मला न्याय हवा
१८) अपराधी
१९) मानव भारती
२०) कोल्हापुरी खासियत (अस्सल कोल्हापुरी भाषाशैलीतील विनोदी लेखसंग्रह) 
२१) महाराष्ट्रातील गुन्हेगारी शोध आणि बोध

1 टिप्पणी: