शुक्रवार, २० जानेवारी, २०१२

कक्कय्या समाज परिचय १३ - श्री. ना. म. शिंदे

श्री. ना. म. शिंदे हे लेखक व कवी आहेत. त्यांचे साहित्य विद्यापीठीय अभ्यासक्रमात समाविष्ट झालेले आहे. ते सहायक आयुक्त (भारतीय राजस्व सेवा) होते. 'जातीला जात वैरी' ( पॉप्युलर प्रकाशन, १९९०) या त्यांच्या पुस्तकास राज्य पुरस्कार मिळाला आहे. यांचा काव्य संग्रहही प्रसिद्ध आहे तसेच ते नियमित राजप्रिया अक्षरपान’ हा दिवाळी अंकही प्रसिद्ध करतात. 'उभारणी' हे कक्कय्या समाजाची माहिती देणारे
पाक्षिकही त्यांनी काही वर्षे चालवले.

1 टिप्पणी:

  1. मला लेखक ना.म.शिंदे ह्याची माहिती प्रकल्पासाठी पाहिजे ,मला शोधून ही त्यांचा माहिती मिळत नाही आहे.

    उत्तर द्याहटवा