ढोर डॉट इन

ढोर, कक्कय्या, कंकय्या आणि डोहार समाजबांधवांचे येथे हार्दिक स्वागत आहे. ढोर डॉट इन हे आपल्या समाजाचे सर्वात पहिले यशस्वी संकेतस्थळ आहे. आपणा सर्वांसाठी हे संकेतस्थळ इंटरनेटवरील सामाजिक एकत्र येण्याचे व्यासपीठ आहे. हे संकेतस्थळ सामाजिक बहुमितीय परिणामाकडे नेणारी एक पायरी आहे. समाजातील लोक एकत्र येऊन येथे विचारांची देवाण-घेवाण करतील. त्यांना समाजात घडणाऱ्या बदलांची तसेच राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून मिळेल.

भौगोलीय अंतराची सीमा पार करून समाजबांधवांना मदत व्हावी आणि उपलब्ध होणाऱ्या सर्व संधीची माहिती एकाठिकाणी मिळावी हा या संकेतस्थळाचा मुख्य उद्देश आहे. निश्चितच हे संकेतस्थळ समाजबांधवांच्या सामाजिक जाणीवेच्या कक्षा रुंदावण्यास मदत करेल आणि सर्वांना जवळ आणेल. तसेच समाजातील तरुणांना त्यांच्यातील सामर्थ्याचा शोध घेण्यासही मदत करेल.

हे संकेतस्थळ आपल्या समाजाला जगातील सर्वात ताकतवान आणि सामर्थ्यशाली समाज बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे.

एकत्र या आणि बदलाचा हिस्सा व्हा.


आपला,
श्री. मधुकर मारुती सोनवणे

--------------------------------------------------------------------------------------------

DHOR.IN
A Social Unity

Hearty welcome to all Dhor, Veershaiv Kakkayya, Kankayya and Dohar community people. This is the first successful website of our community. This website is an online social gathering platform for all of us. This is a small step towards building a multidimensional platform for our community. So that people can easily be in touch with each other. They can be aware of social changes, happenings from any corner of the world. 

The main purpose of this website is to help people by bridging gap of distance and providing all opportunities to all people under one roof. This will definitely help to broaden our mindset & bring people closer. Also it will help to explore the inner strength of our youth.

This website is dreaming to create our community as a very strong & powerful community, internationally.

Come & be a part of it.


Yours,
Mr. Madhukar Maruti Sonawane

५ टिप्पण्या:

  1. ABHIMAN WAATLA. MEE SAHAJ MAHITI VAACHAT HOTO.
    MEE GAJANAN LOKHANDE-MBA
    CHARMKAAR SAMAJACHA EK KARYKARTAA. UTSUKTEPOATI GOOGLE VR SEARCH KARUN APLYA BLOG VAR POHCHLO.
    ABHINANDAN ANI SHUBHECHHA

    उत्तर द्याहटवा