सोमवार, १२ डिसेंबर, २०११

कक्कय्या समाज परिचय - २ : श्री. डॉ. अशोक व्हटकर

डॉ. अशोक व्हटकर हे माजी आमदार नामदेव व्हटकर यांचे सुपुत्र होत. हेही आपल्या समाजात मोठे लेखक होऊन गेले. ते मुळचे कोल्हापूरचे. ते प्राध्यापक व संस्कृत पंडित होते. त्यांनी एकून ४० पुस्तके लिहिली व त्यांना "मेलेले पाणी" या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. ते महाराष्ट्र राज्यात संस्कृत विषयात पीएचडी केलेले पहिले मागासवर्गीय होत. त्यांच्या पुस्तकंची यादी खाली दिली आहे:
०१) ट्रॉयचे युद्ध
०२) मेलेले पाणी
०३) 72 मैल
०४) फॉक्सर
०५) अथर्वीय जग
०६) क्रॅब
०७) पब्लिक
०८) गोरी बायको
०९) अजिंक्य
१०) क्रॅबे्र
११) अश्वमेध
१२) सलामी
१३) विलक्षण विद्यापती
१४) जगज्जेता
१५) महाखवीस
१६) हव्यवाहन
१७) रासपुतीन
१८) होरपळ
१९) हरवलेला पिरॉमिड
२०) बगाड
२१) अजिंक्य आंबी
२२) टारझन
२३) खुक्र
४) मी जिवंत आहे
५) प्राचीन भारतीय लोकतांत्रिक शासनाचा इतिहास
२६) महान ओडीन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा