गरीब, होतकरू आणि आर्थिक दुर्बल विद्यर्थ्यांना
शिक्षणासाठी आर्थिक मदत करणाऱ्या 'संत कक्कय्या विद्यार्थी
कल्याण प्रतिष्ठान'च्या मुंबई कार्यालयाचे गुरुवार, दिनांक २०/१०/२०११ रोजी उद्घाटन झाले. दोन दिवस आधी अध्यक्ष श्री.
सोनकवडेंनी समाजातील प्रतिष्ठित लोकांना sms करून यायचे
निमंत्रण पाठवले होते. उद्घाटनाला उपस्थित राहिलेल्या समाज बांधवात माजी आमदार डॉ.
श्रीमती प्रभा गंगाधर शिंदे, माजी आमदार श्री. धर्माजी
गिर्जाप्पा सोनकवडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका
श्रीमती रुक्मिणी विठ्ठलराव खरटमल, त्यांचे पती आणि
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री. विठ्ठलराव अंबाजी खरटमल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते श्री. महेश भारत तपासे, वाशी (नवी मुंबई) समाज मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. पुंडलिक अंबाजी खरटमल,
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त श्री. शांताराम शामराव शिंदे, वीरशैव संत कक्कय्या युवा ट्रस्ट (कुर्ला) चे अध्यक्ष
श्री. अरुण पिराप्पा होटकर, उद्योगपती श्री. मनोज धोंडीबा शिंदे, व्यावसायिक श्री. शिवलिंग रामा व्हटकर, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त श्री. नवनाथ अर्जुनराव कोकणे, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मंगेश सिद्राम शिंदे, व्यावसाईक श्री. गणेश कडाप्पा कोकणे, व्यावसायिक श्री. श्रावण नारायणकर, आयकर विभागाचे निवृत्त उपायुक्त श्री. किरण श्रीकांत गायकवाड, बालरोग तज्ञ डॉ. श्री. पी. पी. पोळ, महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता श्री. जी. एस. त्रिमुखे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे डॉ. प्रमोद सदाशिव अष्टेकर, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री. निवृत्ती काशिनाथ सावळकर, मुंबई काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस श्रीमती शोभा गणपतराव तपासे, श्री. हीनयकुमार मारुती सोनकवडे यांच्यासह 'संत कक्कय्या विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठान'चे अध्यक्ष श्री. लक्ष्मीदास सोनकवडे, उपाध्यक्ष श्री. गोरोबा भीमराव सावळकर (महावितरणचे निवृत्त मुख्य महाव्यवस्थापक) आणि विश्वस्त श्री. विलास नामदेवराव व्हटकर (समाजसेवक), श्री. दिलीप नागेश कटके (डी. के. होम्स बिल्डर्स & डेवलपर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक), श्री. कमलाकर कटकधोंड (कार्यकारी अभियंता) आणि इतर अनेक जन होते. कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार डॉ. श्रीमती प्रभा शिंदे यांनी केले. त्यांनी या समाजकार्याबद्दल प्रतिष्ठानचे अभिनंदन केले तसेच भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष श्री. सोनकवडेंनी आपल्या छोट्याखानी भाषणात गरीब होतकरू विद्यार्थांना मदत करण्यासाठी समाजात मोठ्या प्रमाणावर लोक पुढाकार घेऊ लागले असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आजपर्यंत केवळ प्रतिष्ठानच्या विश्वास्तांकढून जमलेल्या पैशावर विद्यार्थ्यांना मदत करण्यात येत होती. आता कोणीही व्यक्ती प्रतिष्ठानच्या समाजकार्यात आर्थिक मदत देवून सहभागी होऊ शकते. आर्थिक मदत केवळ चेकच्या स्वरूपातच स्वीकारली जाते. तसेच प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रकारचे शाळा आणि कॉलेज सुरु करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. उद्घाटनाला जमलेल्या इतर मान्यवरांनीही आपापली ओळख करून देत प्रतिष्ठानचे अभिनंदन केले.
प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. गोरोबा भीमराव सावळकर आणि विश्वस्त श्री. विलास नामदेवराव व्हटकर हे या कार्यालयात सकाळी ११:३० ते सायंकाळी ७:०० या वेळात उपस्थित राहणार आहेत. ते प्रतिष्ठानकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदती बरोबर करिअर मार्गदर्शनही करणार आहेत. प्रतिष्ठानचे हे कार्यालय सायन (मुंबई) येथे मोक्याच्या ठिकाणी आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सायन रेल्वे स्टेशनपासून अवघ्या ५ मिनिटांच्या, तसेच मुंबई-पुणे महामार्गापासून सायन येथे २ मिनिटांच्या अंतरावर आहे. कार्यालयाचा पत्ता: हरक निवास, दुसरा मजला, मॉडर्न लंच होमच्या वर, सायन, मुंबई - ४०००२२. श्री. सोनकवडेंनी माझ्यासारख्या सामान्य समाजसेवकाला याप्रसंगी बोलावले. यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसला. प्रतिष्ठानचे कार्य असेच वृद्धिंगत होत राहो हीच माझ्याप्रमाणे सर्व समाजबांधवांचीही इच्छा आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा