महिला समृध्दी योजना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महिला समृध्दी योजना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १६ मे, २०१२

'लिडकॉम'ची 'महिला समृध्दी योजना'

लिडकॉम’ (LIDCOM) ची 'महिला समृध्‍दी योजना' ही केंद्र पुरस्कृत योजना
'नॅशनल शेड्यूल्ड कास्ट्स फाईनांस अॅन्ड डेवलपमेंट कार्पोरेशन (एन एस एफ डी सी)' यांच्या सहयोगाने राबवण्यात येते.

महिला समृध्दी योजना

उद्देश :
चर्मकार समाजातील विधवा, परित्‍यक्‍ता महिला अथवा ज्‍या गावात राष्‍ट्रीयकृत बँका नाही अशा गावावतील महिला लाभार्थींसाठी महिला समृध्‍दी योजनेअंतर्गत कर्ज रक्‍कम रु. १५,०००/- व अनुदान रु. १०,०००/- असे दोन्‍ही मिळून