लिडकॉम
(LIDCOM) म्हणजेच महाराष्ट्र चर्मोद्योग
विकास महामंडळ (Leather
Industries Development Corporation of Maharashtra ).
हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. आता या
महामंडळाचे नाव संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित असे करण्यात आले आहे. चर्मकार समाजाच्या विकासासाठी स्थापन
केलेल्या या महामंडळाविषयी थोडक्यात प्रस्तावना :
अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी तसेच राज्यात चर्मोद्योगाचा विकास करण्यासाठी शासनाने संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित या महामंडळाची स्थापना ०१ मे १९७४ रोजी झालेली आहे.राज्यात चर्मोद्योग विकासास चालना देणे, चर्मोद्योगातील तंत्रज्ञान