समाज विकास मंडळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
समाज विकास मंडळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २४ डिसेंबर, २०११

बारामती (जिल्हा - पुणे) येथे वधू-वर मेळाव्याचे आयोजन

श्री संत वीरशैव कक्कय्या (ढोर) समाज विकास मंडळ (अंतर्गत) वधू-वर सूचक समिती, बारामती यांनी रविवार, २५ डिसेंबर २०११ रोजी वसंतराव पवार नाट्यगृह, सांस्कृतिक भवन, सिनेमा रोड, बारामती, जिल्हा - पुणे येथे वधू-वर मेळावा आयोजित केला आहे. अधिकच्या माहितीबद्दल श्री. नारायणकर सरांना ०९५४५९९३०२१ या मोबाईल नंबरवर फोन करावा.