श्री. डॉ. अशोक व्हटकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
श्री. डॉ. अशोक व्हटकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १२ डिसेंबर, २०११

कक्कय्या समाज परिचय - २ : श्री. डॉ. अशोक व्हटकर

डॉ. अशोक व्हटकर हे माजी आमदार नामदेव व्हटकर यांचे सुपुत्र होत. हेही आपल्या समाजात मोठे लेखक होऊन गेले. ते मुळचे कोल्हापूरचे. ते प्राध्यापक व संस्कृत पंडित होते. त्यांनी एकून ४० पुस्तके लिहिली व त्यांना "मेलेले पाणी" या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. ते महाराष्ट्र राज्यात संस्कृत विषयात पीएचडी केलेले पहिले मागासवर्गीय होत. त्यांच्या पुस्तकंची यादी खाली दिली आहे:
०१) ट्रॉयचे युद्ध
०२) मेलेले पाणी
०३) 72 मैल
०४) फॉक्सर