श्री.
गंगाधर यशवंत पोळ यांचा जन्म २८-०४-१९०० रोजी मौजे शिरगाव, तालुका चिकोडी, जिल्हा बेळ्गाव येथे झाला. त्यांचे
प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात होऊन जिल्ह्यातून हरीजनातून
पहिला विद्यार्थी व कक्कय्या समाजातील पहिला मॅट्रिक होण्याचा मान त्यांनी १९२३ साली पटकावला व Deputy
Education Inspector या पदावर महाराष्ट्र राज्याची नोकरी १९५५
पर्यंत केली.
श्री. गंगाधर यशवंत पोळ यांची समाजसेवा :
श्री. गंगाधर यशवंत पोळ यांची समाजसेवा :
१) डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचे बरोबर घनिष्ट स्नेह व समाज कार्य.
२)
सातारा येथे समाजातील मुले जमवून शिक्षण देण्याचे कार्य.
३)
कोल्हापुरात श्री देवी इंदुमती वसतिगृह उभारण्यात मोलाचे कार्य.