प्रशिक्षण योजना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रशिक्षण योजना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १६ मे, २०१२

'लिडकॉम'ची 'प्रशिक्षण योजना'

लिडकॉम (LIDCOM) म्हणजेच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित चर्मकार समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवते. त्यांची थोडक्यात माहिती या ब्लॉगद्वारे क्रमाक्रमाने प्रसिद्ध करणार आहे.

या ब्लॉगमध्ये आपण 'लिडकॉम'तर्फे राबवल्या जाणाऱ्या 'प्रशिक्षण योजने'संबंधी माहिती घेवू.

प्रशिक्षण योजना

उद्देश :
चर्मकार समाजातील लाभधारकांना व्‍यवसायासाठी लागणारे तांत्रिक