शुक्रवार, १५ जून, २०१२

लातूर येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

लातूर येथील ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने ढोर समाजाच्या वधु-वरांसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे रविवार, 24 जून 2012 रोजी, दुपारी 12:39 वाजता लातूर येथे आयोजन केले आहे. आयोजकांनी आपल्या समाजातील लग्न ठरलेल्या वधु-वरांना या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधूचे व वराचे वय कमीतकमी अनुक्रमे १८ व २१ वर्षे असले पाहिजे. नाव नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे: जन्म दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आणि
४ फोटो प्रत्येकी वधु आणि वरासाठी नोंदणीसाठी येताना सोबत आणावीत. अधिक माहितीसाठी श्री. राजाराम गजाकोश यांच्याशी 09860598147 आणि संस्थेच्या विश्वस्तांना 09371494562, 09421453588, 099850365107, 09820074002 या नंबरवर संपर्क करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा