गुरुवार, २९ मार्च, २०१२

नाशिक येथे वधू-वर मेळाव्याचे आयोजन

वीरशैव कंकय्या डोहार समाज मंडळ, नाशिक यांनी रविवार, ०१ एप्रिल २०१२ रोजी 'श्रद्धा' लॉन, गाडगे महाराज पुलाजवळ, गणेशवाडी, पंचवटी, नाशिक येथे वधू-वर मेळावा आयोजित केला आहे. सर्व विवाहेच्छुक मुला-मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा असे मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्याबद्दल अधिकच्या माहितीबद्दल 
श्री. चंद्रकांत खरटमल (आर.टी.ओ., नाशिक) यांना ०९४२२४६१९९४ आणि ०८२७५४८३८७२ या मोबाईल नंबरवर फोन करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा