शुक्रवार, २० जानेवारी, २०१२

कक्कय्या समाज परिचय १४ - डॉ. ज्योती व्हटकर

डॉ. ज्योती जयवंत व्हटकर या स्वर्गीय आमदार व नामवंत लेखक कै. नामदेव व्हटकर यांच्या नात व लेखक श्री. जयवंत नामदेव व्हटकर यांच्या कन्या आहेत. त्यांनी 'मराठा आणि पेशवे कालखंडातील कर्तबगार स्त्रिया' या नावाचे पुस्तक लिहिले असून ते दिलीपराज प्रकाशन, पुणे यांनी प्रसिद्ध केले आहे. डॉ. ज्योती, 
कै. नामदेव व्हटकरांच्या घराण्यातील पाचव्या लेखक व्यक्ती ठरतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा