जातीचे
प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. अनेकदा महत्त्वाच्या वेळेला या
प्रमाणपत्राची मागणी होते आणि नेमके हे प्रमाणपत्र आपल्याकडे उपलब्ध नसते.
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला अशा प्रमाणपत्राची आणि विशेषत: निवडणुकीच्या
काळातही या प्रमाणपत्राची विशेष आवश्यकता भासते.
हे प्रमाणपत्र
कसे मिळविले जाते, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात,
अर्ज कोठे करायचा, प्रमाणपत्राची पडताळणी
म्हणजे काय याविषयीची माहिती खास वाचकांसाठी...